स्वप्निल नरूटे यांना "मृत्युंजय दूत" म्हणून सन्मानित.

Maharashtra Samachar
0

 स्वप्निल नरूटे यांना "मृत्युंजय दूत" म्हणून सन्मानित.                  



राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर होणाऱ्या अपघातात  दर वर्षी साधारणपणे दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. यात वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्याची संख्या सर्वात जास्त असते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपेक्षा वेळेवर उपचार न मिळालेल्यांची संख्या जास्त असते. अशावेळी  अपघातात   विलंब न लावता स्वप्निल नरूटे हे जखमींना मदत करत असतात. माणुसकीच्या सद्भावानेतून सामाजिक बांधिलकी जपत स्वप्निल नरूटे  यांनी आज पर्यंत कित्येकांचे प्राण कित्येकांचे शेव विच्छेदन पार पडले आहेत. त्याच कामाची दखल घेऊन डॉ. रवींद्रकुमार सिंगल ( IPS) अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य मुंबई, व मा.लता फड, पोलीस अधीक्षक- महामार्ग पोलीस पुणे, API सत्यराज घुले, महामार्ग पोलीस मदत केंद्र- उजळवाडी, यांच्यावतीने मृत्युंजय दूत म्हणून सन्मानित करून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top